Type Here to Get Search Results !

दिलासादायक; बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह संख्या पन्नासच्या आत परंतु काळजी घेणे गरजेचे.


दिलासादायक; बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह संख्या पन्नासच्या आत परंतु काळजी घेणे गरजेचे.
 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

 कालचे शासकीय (17/06/21) एकूण rt-pcr नमुने 554.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---35 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-.                   कालचे एकूण एंटीजन -424. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.21.                 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   07+01+21=29.   शहर-09 ग्रामीण-20 .             एकूण रूग्णसंख्या-25180       एकूण बरे झालेले रुग्ण-24211.       एकूण आज डिस्चार्ज--60       मृत्यू-- 640.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 23 पैकी बारामती तालुक्यातील- 16 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06

प्रतीक्षेत असलेल्या 215 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 09 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामतीतील  एकूण रुग्ण संख्या 25151 झालेली आहे व कालची एकूण रुग्ण संख्या 32+09= 41 झालेली आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test