बारामतीतील या.. हॉस्पिटल मध्ये मिळणार१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण चार ठिकाणी म्हणजेच महिला हॉस्पिटल बारामती, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी प्रत्येकी 100 डोसेस प्रमाणे देण्यात येईल, त्याचप्रमाणे 45 वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू आहे.माहीती...
आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे