'करंजे' त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवारसो याच्यां वाढदिवसानिमित्त भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.
सोमेश्वरनगर प्रतिनीधी - मा कृषीमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा
शरदचंद्रजी पवारसो यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त 'सोमेश्वर स्पोर्ट क्लब' व प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे करंजे यांच्या वतीने षटकाच्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन दि ०४ डिसेंबर रोजी पासून करण्यात आले आहे.
या क्रिकेट सामन्याचे उदघाटन राष्ट्रवादी कॉग्रेस बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व श्री सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या शुभहस्ते शनिवार सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे.
तरी सोमेश्वर पंचक्रोशीतील व बाहेरील तालुका जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा या स्पर्धेचे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
●पाहिले बक्षीस-३३ हजार ३३३ /-रुपये
श्री सोमेश्वर साखर कारखाना संचालक संग्रामभाऊ सोरटे .
●दुसरे बक्षीस-२२ हजार २२२/- रुपये
सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन हुंबरे.
●तिसरे बक्षीस - ११ हजार १११/- रुपये
सामाजिक कार्यकर्ते उमेश बाबर.
●चौथे बक्षीस-७ हजार ७७७ /-रुपये
बहुजन समाजसेवा करंजे अध्यक्ष पोपट हुंबरे.
●पाचवे बक्षीस- ५ हजार ५५५/-रुपये
सामाजिक कार्यकर्ते किरण शेंडकर.
यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
या भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन ...
स्थळ - करंजेनजीक वाकी रोड - सटवाई मंदिर करंजे मैदान.
प्रवेश फि २,५०० /- रुपये आहे, ईच्छुक क्रिकेट संघानी नोंदणीसाठी....
•किरण शेंडकर - ९६२३५८१८२४
•राहूल होळकर - ९७६२१६९५६२
•पापा मुलाणी - ८००७५११७७३
•उमेश गाडे - ७३८७८७००३५
•शेखर पाटोळे - ७०४०३२३२६७
•सोमेश कुंभार - ९७६२४८२९८६
•राहुल क्षीरसागर - ९७७२३२४७२०
•संतोष हुंबरे - ९६२३९७१२१२
•पत्रकार विनोद गोलांडे - ९७६२२०८४३७
याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजका कडुन करण्यात आले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆