Type Here to Get Search Results !

करंजेतील वनकर्मचाऱ्यांनी पत्नीच्या निधनानंतर स्मशानभूमी येथे केले वृक्षारोपण.

करंजेतील वनकर्मचाऱ्यांनी पत्नीच्या निधनानंतर स्मशानभूमी येथे केले वृक्षारोपण.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वनकर्मचारी नंदलाल मनोहर गायकवाड यांची पत्नी छायाबाई नंदलाल गायकवाड यांचें अल्पशा आजाराने रविवार दि. 24 रोजी  दुःखद निधन झाले तसेच मंगळवार दि .26 रोजी सावडण्या विधी दरम्यान त्यांनी  वनकर्मचारी म्हणून  काम करत असल्याने  आणि त्यांचे झाडा बाबतचे असलेल प्रेम व ते स्वतः वनरक्षक आहे याची जाणीव ठेवून गायकवाड परिवाराने करंजे येथील स्मशाभूमीत विधी दरम्यान वृक्षारोपनचा कार्यक्रम आयोजित केला  त्याना एक मुलगा एक मुलगी व बहिणी असा परिवार आहे. वृक्षारोपण केल्याने वनकर्मचरीला शोभेल असे काम आणि सामाजिक संदेशही दिला.

यावेळी वनाधिकारी योगेश कोकाटे सह वन वनकर्मचारी वर्ग तसेच करंजे गावातील गायकवाड, हुंबरे परिवारासह सोमेश्वर पंचक्रोशीतील ज्येष्ठ मान्यवर व युवा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test