महत्वाची सूचना ! करंजे येथील रस्त्याचे काम चालू असल्याकारणाने प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार येणाऱ्या भाविकांसाठी .... या रस्त्यांचा मार्ग अवलंब करावा.
बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर देवस्थान श्रावण यात्रा २०२२ साठी येणाऱ्या सर्व भाविकांना सुचित करण्यात येते की करंजे गावठाण येथे मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने काही दिवस रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे बारामती, फलटण भागातून येणाऱ्या भाविकांनी चोपडज पूल सस्तेवाडी- मगरवाडी - देऊळवाडी ( सोमेश्वर देवस्थान)या मार्गाचा वापर करावा.
नीरेकडूण येणाऱ्या भाविकांनी *नीरा - चौधरवाडी -देऊळळवाडी ( सोमेश्वर देवस्थान) या मार्गाचा वापर करावा.
पुण्याहून येणाऱ्या भाविकांनी *मोरगाव - मुर्टी - चौधरवाडी - देऊळवाडीया मार्गाचा वापर करावा