Type Here to Get Search Results !

गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी 'सोमेश्वर'बाजारपेठ फुलली ; व्यापारी वर्गास समाधान

गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी  'सोमेश्वर'बाजारपेठ फुलली ; व्यापारी वर्गास समाधान 
सोमेश्वरनगर - सोमेश्वरनगर (ता बारामती) परीसरात बुधवार दि ३१ रोजी श्रीगणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे .. करंजेपूल येथील सोमेश्वरनगर बाजारपेठ ही काही दिवसांपूर्वी शांतता व शुकशुकाट होता पण आज  आज मंगळवार दि ३० रोजी सकाळपासूनच  सोमेश्वरनगर परिसरात  बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत आहे ,मूर्ती खरेदी करण्यासठी वाघळवाडी, करंजेपूल,करंजे, मगरवाडी, देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, करंजेपूल येथील सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी  येत असतात  .
    गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट  होते पण सध्या याचे प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे  लग्न, सण-उत्सव यांना काही निर्बंध घातलेले हटवलेले आहे. त्यामुळे संपूर्ण  महाराष्ट्र त गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे... करत आहे
दरवर्षीपेक्षा यावर्षी  गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण ज्यास्तीचे असल्याने सोमेश्वरनगर येथील करंजेपुल बाजारपेठ मोठ्या संख्येने गजबाजली  आहे .
     या मूर्त्यांमध्ये लालबागचाराजा ,दगडूशेठ व विविध आसनावर ती बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची घरगुती साठी  मागणी बाजारपेठेत दिसत आहे .डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची वड या मूर्ती खरेदी करण्याकडे आहे .या सर्व श्रीगणेशाच्या मूर्त्या पाचशे रुपयांपासून ते साडेतीनते हजार हजारापर्यंत 
बाजारपेठेमध्ये उपलब्ध असल्याचची माहिती व्यापारी संजय कुंभार करंजे यांनी  दिली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test