बारामती ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल वतीने...आदर्श-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार..... जाहीर...!
सोमेश्वरनगर - बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (सन 2022 )मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.....
मुख्याध्यापक ....
1) कांबळे संजय निवृत्ती
न्यू इंग्लिश स्कूल ,वाणेवाडी
2) श्रीमती जाधव वैशाली बापूराव
शहाजी हायस्कूल ,सुपे
3) इनामदार शब्बीर जाफरभाई
न्यू इंग्लिश स्कूल,वाकी - चोपडज (पांढरवस्ती)
शिक्षक ....
1) जाधव सुजितकुमार मोहन
श्री छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती
2) डॉ.दरेकर गेनू रामकिसन
मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर
3) धापटे हनुमंत लक्ष्मण
श्रीमती हौसाबाई पां.घोरपडे विद्यालय, पिंपळी
4) डॉ.कांबळे मिलिंद रोहिदास
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,विद्यानगरी- बारामती
5) काळे बाबासाहेब लक्ष्मण
न्यू इंग्लिश स्कूल,लाटे- खलाटेवस्ती
6)श्रीमती.वसेकर कांतिका वसंत
आनंद विद्यालय,होळ
7) डॉ.पाटील हनुमंतराव साहेबराव
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी- बारामती
शिक्षकेतर...
1) तांबे विश्वास जगन्नाथ, वरीष्ठ लिपीक,
शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर
2) सोरटे हरिदास रघुनाथ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी,माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी .
सर्व गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
.............
ठेंगल एन. डी. अध्यक्ष - बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल
अविनाश सावंत - अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल.