Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! सोमेश्वर कारखान्याच्या कामगारांना १६% ॲडव्हान्स बोनस ; १२ टक्के वेतनवाढ पहिला हप्ता जाहीर.

सोमेश्वरनगर ! सोमेश्वर कारखान्याच्या कामगारांना १६% ॲडव्हान्स बोनस ; १२ टक्के वेतनवाढ पहिला हप्ता जाहीर.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगरच्या विद्यमान चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व बारामती तालुका साखर कामगार सभा सोमेश्वरनगर पदाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कामगारांना व अधिकारी यांना १६% ॲडव्हान्स बोनस  व १२ टक्के वेतनवाढ फरकचा पहिला हप्ता देण्याचे सर्व संमतीने जाहीर करण्यात आला आहे.
 
त्याबद्दल बारामती तालुका साखर कामगार सभा यांच्या वतीने कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे अभिनंदन व आभार मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test