निवडणुक विशेष ! बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची गावनिहाय उमेदवारांची संख्या
● असणारी गावे सरपंच सदस्य
१) मोरगाव ६ ३९
२) कऱ्हाटी ४ ३४
३) लोणीभापकर ५ ३८
४)मासाळवाडी ५ २२
५) पळशी ५ २६
६) पणदरे ११ १०४
७) कुरणेवाडी ११ ३४
८) वाघळवाडी १३ ६१
९) मुरूम १४ ७५
१०) वाणेवाडी ७ ४६
११) गडदरवाडी ५ २२
१२) सोरटेवाडी ५ २१
१३) सोनकसवाडी १७ ७६