Type Here to Get Search Results !

करंजे ! करंजे ग्रामपंचायत मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

करंजे ! करंजे ग्रामपंचायत मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सोमेश्वरनगर  - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  करंजे ग्रामपंचायत मार्फत रविवार दिनांक १९  रोजी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी करंजे उपसरपंच  बाळासाहेब शिंदे माजी उपसरपंच माऊली केंजळे, रविंद्र गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, माजी अध्यक्ष संताजी गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अनिल गायकवाड,वसंत होळकर, भाऊसाहेब हुंबरे, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, बापूराव गायकवाड,मुरलीधर गायकवाड ,दादासाहेब क्षीरसागर, 

कार्यालयातील कर्मचारी अमोल गायकवाड, शंकर सावंत उपस्थित होते.


                             


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test