Type Here to Get Search Results !

मुढाळे ! अनंत आशा इंग्लिश मिडयम मध्ये निरोप समारंभ उत्साहात

मुढाळे ! अनंत आशा इंग्लिश मिडयम मध्ये निरोप समारंभ उत्साहात
मुढाळे प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील पळशी येथील अनंत आशा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बारावीच्या विद्यार्थीनी दोन वर्षात आलेला अनुभव व्यक्त केले. 
या कार्यक्रमाला डॉ चेतन जगताप हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते डॉ जगताप यांनी विद्यार्थ्याना खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या वेळी पुणे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वर चे माजी प्राचार्य एस डी जगताप, प्राचार्य सुनील जानकर, अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय चे मुख्यध्यापक उत्तम बंडगर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test