Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती :  राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज  यांच्या जयंती निमित्त तहसिलदार गणेश शिंदे यांनी  तहसिल  कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test