Type Here to Get Search Results !

श्री साईकृपा वि. का.स. संस्थेच्या चेअरमनपदी देविदास झगडे यांची बिनविरोध निवड

श्री साईकृपा वि. का.स. संस्थेच्या चेअरमनपदी देविदास झगडे यांची बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील कटफळ येथील श्री साईकृपा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित कटफळ च्या चेअरमनपदी देविदास झगडे तर व्हॉ. चेअरमनपदी हौसीराम मोकाशी यांचे बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी मिलिंद टकसाळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
                 संचालक मंडळ पुढील प्रमाणे भारत मोकाशी, माणिक मोकाशी, दादासो मोकाशी, दादाराम झगडे, दिलीप झगडे, हेमंत आटोळे, प्रकाश आटोळे, श्रेयस लोखंडे, कविता लोखंडे, बबन कांबळे, सुनंदा रांधवन असे आहे.
      यावेळी लक्ष्मण झगडे, कांतीलाल माकर, नानासो झगडे, विश्वास मोकाशी, नवनाथ झगडे, संजय मोरे, सुरेश कांबळे, किरण कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
शेतकरी हितासाठी प्रयत्नशील राहणार. . 
शेतकरी सभासदांच्या निर्णय ग्रामस्थांनी दाखवलेले प्रेम व विश्वास याची पोचपावती म्हणून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो व शेतकरी सभासद यांचा विश्वासास पात्र राहून शेतकरी हितासाठी प्रयत्नशील राहणार आहे 
नवनिर्वाचित चेअरमन देविदास झगडे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test