Type Here to Get Search Results !

अभिमानस्पद ! शैलेश गोलांडे यांची बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका कार्यालयात "तलाठी" पदासाठी नियुक्तीस्वातंत्र्य दिनानिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते "तलाठी" पदाचे नियुक्तीपत्र प्रदान.

अभिमानस्पद ! शैलेश गोलांडे यांची बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका कार्यालयात "तलाठी" पदासाठी नियुक्ती
स्वातंत्र्य दिनानिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते "तलाठी" पदाचे नियुक्तीपत्र प्रदान.


बीड प्रतिनिधी - बीड  जिल्ह्यातील पाटोदा तालुका कार्यालयात तलाठी या पदासाठी नुकतीच शैलेश  शिवदास गोलांडे यांची निवड झाली आहे... स्वातंत्र्य दिन निमित्ताने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते   "तलाठी" पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले .
    सर्व बीड जिल्हा सह  मराठवाडा कुलवंत वाणी समाजबांधव कडून गोलांडे यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाजबांधव  संतोष येवारे व संतोष औटी यांनी शैलेश  शिवदास गोलांडे हे नव्याने पाटोदा तालुका कार्यलयात तलाठी म्हणून रुजू होत असल्याने त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, शाळा श्रीफळ देत केला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test