Type Here to Get Search Results !

खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी श्रुती महेश मदने यांची बिनविरोध निवड.

खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी श्रुती महेश मदने यांची बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी श्रुती महेश मदने यांची बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांत पाच सरपंच करायचे ठरले होते त्यानुसार  अजित विलास लकडे यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त पदांवर  श्रुती महेश मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  यावेळी  श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना संचालक लक्ष्मण  गोफणे , श्री सोमेश्वर सह साखर माजी व्हा.चेअरमन वसंतराव मदने ,सामाजिक कार्यकर्ते धनंजय गडदरे, उपसरपंच मगंल ठोंबरे, माजी सरपंच  भाग्यश्री धनंजय गडदरे, माजी सरपंच  अजित  लकडे,  संतोष धायगुडे, वृषाली कटरे , मनिषा  फंरादे, निवडणूक निर्णय अधिकारी  शिवराम देष्टेवाड मंडल अधिकारी, दादासाहेब आगम तलाठी, सीमा गावडे ग्रामसेविका, राणी मदने पोलीस पाटील खंडोबाचीवाडी उपस्थित होते. 
सरपंच निवड झाल्याबद्दल मान्यवर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test