Type Here to Get Search Results !

नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करून ईतिहास रचु - अॅड श्रीहरि बागल

नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करून ईतिहास रचु - अॅड श्रीहरि बागल
बारामती (दिगंबर पडकर) -  महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री.देवेंद्रजी फडणवीस  दहिसर मुंबई येथे आले असता NDA भाजपा चे मीत्र पक्ष असलेले अॅड. श्रीहरि बागल  राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष)  यानी.देवेंद्रजी फडणवीस अश्वासन दिले कि लोकसभेच्या ४८ जागा जिकु आणी पुन्ह .नरेंद्रजी  मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करून ईतिहास रचु असा विश्वास अॅड श्रीहरि बागल यानी मुंबईत व्यक्त केला .पुढील  चर्चा करताना  असे बोलले कि विरोधकाना क्लीन बोल्ड करून लोकसभेच्या 100 % जागा आणण्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल यानी व्यक्त केला व याच विजयाची पुनरावृत्ती हि  मा.श्री .चंद्रशेखर भावनकुळे साहेब  व आमदार श्री. प्रवीण दरेकर साहेब व आमदार श्री. प्रसाद लाड साहेब याच्या प्रमुख मार्गदर्शनात याची पुनरावृती हि विधानसभा -2024 ला हि  होणार असे सागुन राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष) कामाला हि लागला आहे असे या विशेष भेटीत सागीतले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस   यावर  समाधान व्यक्त करून हस्तांदोलन करून निरोप घेतला 
     -  ॲड. श्रीहरी बागल.
 राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना  (राजकिय पक्ष)
NDA भाजपा   महायुती  चा घटक पक्ष.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test