Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! चौधरवाडी येथील श्रीमती मालनबाई नामदेवराव शिंदे यांचे दुःख निधन

निधन वार्ता ! चौधरवाडी येथील श्रीमती मालनबाई नामदेवराव शिंदे यांचे दुःख निधन 
सोमेश्वरनगर - बारामती तील चौधरवाडी गावचे पोलीस पाटील राजकुमार नामदेव शिंदे यांच्या मातोश्री   श्रीमती मालनबाई नामदेवराव शिंदे यांचे आज बुधवार दि.०४/१०/२०२३ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त् त्यांचा अंत्यविधी बुधवार सकाळी ९:३०वाजता चौधरवाडी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test