Type Here to Get Search Results !

सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कर्याबद्दल शशिकांत नजान यांचा सत्कार

सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कर्याबद्दल शशिकांत नजान यांचा सत्कार
अहमदनगर - रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन यांच्या वतीने मा.आ.संग्राम भैय्या जगताप,अरविंद पारगावकर यांच्या हस्ते सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल.
शशिकांत नजान ( प्रसिद्धी अधिकारी अहमदनगर महानगरपालिका ) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष.मधुरा झावरे,सचिव.अमोल खोले व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test