Type Here to Get Search Results !

करंजेपुल उपसरपंच पदी प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड...करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार

करंजेपुल उपसरपंच पदी प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड...

करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तील करंजेपुल उपसरपंच पदी प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड बुधवार दि २२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय करंजेपुल येथे नवनियुक्त सरपंच पूजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली
 निवडणूक निरीक्षक बी एच लोधाडे व ग्रामसेवक सुजाता  अगवणे यांनी एकमेव अर्ज प्रवीण अरविंद गायकवाड यांचा आल्याने उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, युवानेते सागर गायकवाड,नवनिर्वाचित सदस्य सुहास गायकवाड, संभाजी गायकवाड, निखिल शेंडकर,सचिन लकडे, कोमल गायकवाड,सोनाली गायकवाड, सीमा गायकवाड, रेश्मा गायकवाड, अरुणा शेंडकर, प्रज्ञा भिंगरे ,करंजेपुल माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, बिंटू अण्णा शेंडकर,वैभव गायकवाड,माजी उपसरपंच निलेश गायकवाड, साहेबराब गायकवाड,जेष्ठ प्रल्हाद गायकवाड, रामभाऊ शेंडकर, धन्यकुमार गायकवाड,दिलीप गायकवाड, शशिकांत गायकवाड, हनुमंत गायकवाड सह इतर मान्यवर उपस्थित होते

करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
अष्टविनायक मित्र मंडळ गायकवाड वस्ती यांच्या तर्फे नवनिर्वाचित सरपंच, सदस्य तसेच उपसरपंच प्रवीण गायकवाड यांना  पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test