राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभानाना होळकर यांनी शुभम भांडवलकर च्या वाढदिवसनिमित्त दिल्या शुभेच्छा
सोमेश्वरनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर हे नेहमीच सर्वसामान्य जनतेत मिसळणारे एक व्यक्तिमत्त्व आहे त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज असणाऱ्या करंजे-देऊळवाडीतील बारामती तालुका गुरव समाज युवक अध्यक्ष शुभम भांडवलकर यांचा वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतःहून शुभम भांडवलकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व केक कापत सत्कार करत त्यांचा वाढदिवस केल्याने सोमेश्वर पंचक्रोशी त्यांची चर्चा आहे ,यानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड ,स्वप्निल गायकवाड, वाघळवाडी सरपंच हेमंत गायकवाड, पत्रकार विनोद गोलांडे,करंजे माजी सदस्य अतुल रासकर, करंजेपुल विद्यमान उपसरपंच प्रवीण गायकवाड ,निखिल चौधरी,ऋषिकेश जगताप, ऋषिकेश पवार ,मंगेश गायकवाड सह इतर मान्यवर उपस्थित होते.