रुपालीताई चाकणकर यांची पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीला सदिच्छा भेट ..
महिला भगिनींनी आयोजित केलेल्या, हळदी कुंकू समारंभाचा ताईंनी घेतला आनंद.
सोमेश्वरनगर - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला प्रदेशाध्यक्षा
रुपालीताई चाकणकर यांनी बारामती तालुक्यातील करंजेपुल-सोमेश्वरनगर येथील प्रसिद्ध असलेल्या पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ या सोने चांदीच्या पेढीला सदिच्छा भेट दिली
यामध्ये..यावेळी किरण आळंदीकर यांचेसह, संगीता आळंदीकर, शुभम आळंदीकर, ऐश्वर्या आळंदीकर, पुनम मालेगांवकर यांनी ताईंचे स्वागत केले..
तसेच.. मकरसंक्रांतीचे औचित्य साधत पेढीच्या वतीने महिला भगिनींनी आयोजित केलेल्या, हळदी कुंकू समारंभाचा ताईंनी आनंद हि घेतला..
ग्रामीण भागात देखील शहरी भागाप्रमाणे आकर्षक डिझाईन्स च्या दागिना्यांसह अध्यावत सोने - चांदीचे शोरूम असल्याबद्दल त्यांनी आमच्या आळंदीकर परिवाराचे कौतुक केले.
या वेळी इंडिया बुलिअन ॲन्ड ज्वेलर्स असोसिएशन
पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष किरण आळंदीकर , करंजेपुल सरपंच पुजा गायकवाड तसेच आळंदीकर कुटुंबातील महिला वर्ग व सोमेश्वर परिसरातील मान्यवर पदाधिकारी पस्थित होते.