Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर येथे शरद पवार गट महीला आघाडी यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई यांच्या कामाची कार्यपत्रिका जनसामान्य पर्यंत केले वाटप

सोमेश्वरनगर येथे शरद पवार गट  महीला आघाडी यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई यांच्या कामाची कार्यपत्रिका जनसामान्य पर्यंत  केले वाटप          
       
   
                
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका  शरद पवार गट महीला पदाधिकारी यांचा संपर्क दौरा ग्रामस्थ मंङळींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न  झाला..                            सोमेश्वरनगर येथील करंजेपूल दि ६ रोजी मंगळवार असणाऱ्या आठवङे बाजार निमित्त बारामती तालुका  शरद पवार गट महीला आघाडी पदाधिकारी यांनी संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचे कार्य जनमानसा पर्यंत पोहचवण्याचे रुजवण्याचे काम गाठी भेटी घेऊन सुप्रियाताई यांच्या कामाची कार्यपत्रिका बाजारातील व्यापारी, शेतकरी, करंजेपूल दुकानलाईन समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम करित आहेत..सुप्रियाताई यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहूमताने विजयी करून पुनश्या काम करण्याची संधी द्यावी आसे महिला पदाधिकारी नम्र आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवनिर्वाचित तालूका  कार्यकारिणी उत्स्फूर्त पणे संघटीत होऊन नव्या उमेदीने पक्षाची धेर्य धोरणे प्रचार,प्रसार करताना दिसत आहे.यामुळे नागरिकांमध्ये आदरणीय पवारसाहेब यांच्याबद्दल आसणारी सहानुभूती दिसत आहे. नक्कीच खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल देखील सहानुभूती मतदारांमध्ये जाणवत आहे.                         
   यावेळी शरद पावर गट महीला आघाडी अध्यक्षा  वनिता बनकर, युवती अध्यक्षा प्रियांका शेंडकर, सोनाली गायकवाड सरचिटणीस,सोशल मिङीया अध्यक्षा दिपाली पवार, कार्याध्यक्ष महिला नसरत इनामदार सह इतर मान्यवर उपस्थित होत्या.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test