Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क.. 
बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी आज सकाळी ७ वाजता काटेवाडी येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं.. युवा नेते जय पवार हेही या वेळी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test