शिरूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी ( शिरूर) येथे लोकनेते दौलत नाना शितोळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
लोकनेते दौलत नाना शितोळे यांनी वाढदिवसाचे अवचित्य साधत व एक सामाजिक उपक्रम म्हणून तसेच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने त्यांनी शाळेसाठी cctv कॅमेरा लावण्यासाठी रोख रक्कम ५१०००हजार रुपये दिली त्या बद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या वतीने लोकनेते दौलत नाना शितोळे यांचे आभार मानले.
या वेळी उपस्थित सर्व ग्रामस्त व मित्र परिवार शिंदोडी