Type Here to Get Search Results !

पं. दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती मानकरवाडीत उत्साहात साजरी


इंदापूर प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती  मानकरवाडी ( ता. इंदापूर  ) येथे पं. उपाध्याय यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून उत्साहात साजरी करण्यात आली . 

यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा सचिव तानाजीबापू थोरात , इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह अविनाश घोलप , सतीश चव्हाण , विलास कणसे, अनिल तुपे , मोरे , अनिल काळभोर व ग्रामस्थ उपस्थित होते . 
यावेळी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test