फोटो ओळ - संस्कृत चे सन्मान करताना संभाजी काकडे ,प्राचार्य एस पी जगताप व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर महाविद्यालयातील विध्यार्थीनि संस्कृती हिने भारती विद्यापीठ परीक्षेला ई.७वी इंग्लिश विषयामध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळाला असून कु.संस्कृतीला विद्यापीठाने रु५००/- व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
सोमेश्वर विद्यालयातील संस्कृतीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व प्राचार्य यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
संस्कृतीला ई.७वी ला १०० पैकी ९७ मार्क्स मिळाले.
असून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला व भारती विद्यापीठ ने तिला रु ५००/ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला .
यावेळी सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य एस पी जगताप संभाजीराव काकडे जेडी चव्हाण मिंंड सर झुरुंगे सर युवराज शिंदे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित सर्वांनीच संस्कृतीचे यशाबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.



