बारामती प्रतिनिधी..
आदर्श शिक्षक असलेले प्रा रोहिदास बिनवडे व प्रा.राणी बिनवडे यांनी शिक्षक दिन व जागतिक दान दिनाचे ,औचित्य साधून कोविड १९ पासून सर्व समाजाचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या बारामती शहर व ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रिक्स अभ्यासिकेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून त्यांच्या कार्यास वंदन करण्यात आले.या प्रसंगी बारामती ग्रामीणचे पी. आय घोलप सर व बारामती शहरचे पी आय औदुंबर पाटील आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते.