बारामती प्रतिनिधी
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+16=49. शहर-22 . ग्रामीण- 27. एकूण रूग्णसंख्या-3174 एकूण बरे झालेले रुग्ण- 2331 एकूण मृत्यू-- 78
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.



