Type Here to Get Search Results !

राजवर्धन पाटील यांनी आगवणे परिवारास भेटून केले सात्वंन


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

निमगांव केतकी ( ता. इंदापूर  ) येथील अनंत माधव आगवणे यांच्या मातोश्री गुणाबाई माधव आगवणे ,  वय - ८० यांचे बुधवार, दि.२३/९/२०२० रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते. 

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना धीर देवून आगवणे परिवाराचे सांत्वन केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test