आळंदी प्रतिनिधी
तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा। हृदयी कळवळा वैष्णवांचा।।
राजस सुकुमार मदनाचा पुतळा। रवी शशी कळा लोपलिया।।
कमला एकादशीनिमित्त कैवल्यचक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, माऊली महावैष्णव, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला तुळशीच्या मंजिरींनी केलेली आरास भाविकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे मंदिर बंद असल्याने आपल्याला... Live पुणे बारामती..च्या माध्यमातून माऊलींचे दर्शन चा लाभ.