Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३८ तर मृत्यू ची संख्या १०८


बारामती प्रतिनिधी

कालचे शासकीय (19/10/20) एकूण rt-pcr नमुने 93.    एकूण पॉझिटिव्ह- 21. प्रतीक्षेत 07.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -05 त्यापैकी पॉझिटिव्ह -02.   कालचे एकूण एंटीजन 75 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   21+02+15=38.   शहर-11 . ग्रामीण- 27.             एकूण रूग्णसंख्या-3927  एकूण बरे झालेले रुग्ण- 3685     एकूण मृत्यू-- 108.
  अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test