Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने पूरग्रस्त व नुकसानग्रस्तांना मदत


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने न्हावी गावातील पूरग्रस्तांना व नुकसानग्रस्तांना  मंगळवार , दिनांक २०/१०/२०२० रोजी इंदापूर शहर व तालुक्याच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे , शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील तात्या कणसे , स्वाभिमानी चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेवाळे , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय खरात , इंदापूर तालुका शिक्षक सेलचे अध्यक्ष भारत कांबळे सर , युवकांचे कार्याध्यक्ष अमोल भगत , सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ शेवाळे , कणसे सर , अनिरुद्ध शेवाळे , न्हावी शाखाध्यक्ष राहुल वेताळ व दलित समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test