वीर प्रतिनिधी
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 600 Cusecs विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 8.00 वाजता 4637 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.