वालचंदनगर प्रतिनिधी
.
सध्या जबरी चोरी/घरफोडी/चैन स्नॅचिंग करण्यासाठी सर्रास पणे विना नंबर तसेच फॅन्सी नंबर असलेल्या मोटरसायकल गाड्यांचा वापर केला जात आहे... यादृष्टीने वालचंदनगर पोलिस ठाणे कडून विना नंबर प्लेट बाईकवर टारगेट करून कार्यवाही चालू केली आहे....सहसा चोरीच्या... विना नंबर प्लेट बाईकचा वापर चो-या करण्यासाठी केला जात आहे यामुळे विना नंबर च्या मोटरसायकल नागरिकांनी चालवू नये असे आवाहन करून विशेष करून विना नंबर प्लेट व ट्रिपलसीट बाईकस्वार यांचेवर कारवाई चालू असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांनी कळविले आहे.