
पुणे प्रतिनिधी
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतमोजणीत महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 एवढ्या मताधिक्क्याने विजय संपादन करीत भाजपाचे हॅट्रिक करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये ते 62 उमेदवार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती यामध्ये महाविकासआघाडी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना व मित्र पक्षांनी एकत्र मिळून या निवडणुकीत भाजप अशी अत्यंत नियोजनबद्ध पणे सामना केला
■ महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली
■ संग्राम देशमुख BJP
73 हजार 321 मिळाली
...विजयी आघाडी : 48 हजार 824...
Final Quota :
1 लाख 14 हजार 137