Type Here to Get Search Results !

पोलीस स्टेशन आॅफ द मंथ पुरस्कार बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला..


वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उप निरीक्षक योगेश शेलार यांनी स्वीकारला

सोमेश्वरनगर प्रतिनिधी


डिंसेबर महिन्याचा पोलीस स्टेशन आॅफ द मंथ पुरस्कार बारामती तालुक्यातील  वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला  पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्या हस्ते तसेच पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत मिळाला यावेळी अधिकारी व स्टाफ उपस्थित होता 
  हा बहुमान कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया सो पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या उपस्थितीत देण्यात आला आहे व पुरस्कार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने करंजेपूल दुरक्षेत्र पोलीस उप निरीक्षक योगेश शेलार यांनी स्वीकारला
  माननीय sp सो  यांनी पोलीस स्टेशन ऑफ द मंथ हा पुरस्कार चालू केला व त्याचा पहिला बहुमान हा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ने प्राप्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test