Type Here to Get Search Results !

कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच , सदस्य व युवकांनी राबविला गाव स्वछता अभियान: सरपंच रवींद्र खोमणे

Top Post Ad


 
 सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कोऱ्हाळे बुद्रुकच्या नवनिर्वाचित   सरपंच रवींद्र खोमणे  व सदस्यांनी गाव स्वच्छते दिले महत्त्व 
    माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिशमामा खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली  कोऱ्हाळे बुद्रुकचे सरपंच रवींद्र खोमणे यांनी   गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यापुढेही असेच उपक्रम आम्ही दर महिन्याला  राबवणार असून गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे खोमणे यांनी सांगितले
 याप्रसंगी उपसरपंच लता  नलवडे  ग्रामपंचायत सदस्य ,  हनुमंत जगदाळे,  राजेंद्र पवार , आबा पडळकर.सुनीता खोमणे  तसेच तंटामुक्ती अध्यक्ष डी. के आबा खोमणे, व्यसनमुक्ती संघाचे कार्यकर्ते अनिल खोमणे , माळशिकारे गुरुजी बारामती शिक्षक संघटना अध्यक्ष मालशिकरे गुरुजी  तसेच बाळासाहेब माळशिकारे .राहुल भगत , .अंकुश चव्हाण .अजित माळशिकारे , रोहिदास खोमणे  , वाशीम शेख , .वशीम सय्यद, प्रतिक चव्हाण, आजी माजी पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि  मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवक  उपस्थितीत होते

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.