Type Here to Get Search Results !

कळंब येथे जागृती ग्रामसंघाकडून महिला दिन साजरा


इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले :

कळंब ( ता इंदापूर ) येथे जागृती ग्रामसंघाने आयोजित केलेला महिला दिनचा शुभारंभ कळंब गावच्या प्रथम नागरिक सरपंच विद्या अतुल सावंत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या शितल सागर कोळी तसेच कळंब येथील महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. या बचत गटाच्या महिलांना यावेळी मार्गदर्शन केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी काटकर , सुप्रिया चव्हाण, रेश्मा चव्हाण, आदींनी विशेष  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test