Type Here to Get Search Results !

राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते नातेपुते मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड कोवीड सेंटरचे उद्घाटन...

Top Post Ad

राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते नातेपुते मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड कोवीड सेंटरचे दिमाखात उद्घाटन संपन्न
माळशिरस प्रतिनिधी 

 नातेपुते मल्टीस्पेशलिटी हाॅस्पिटल &कोवीड सेंटरचे उद्घाटन सोलापुर जिल्ह्याचे पालकमंञी मा ना श्री दत्ताञय भरणे मामा यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदचे मा उपाअध्यक्ष मा श्री शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाला .या वेळी मा आ. अँड रामहरी  रूपनवर,राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील,मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे ,प्रांत श्रीमती शमा पवार,गटविकास अधिकारी स्मिता पाटील,सपोनि मनोज सोनवलकर ,आरोग्य अधिकारी डाॅ रामचंद्र मोहिते ,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,गौतम माने,अजय सकट ,राष्ट्रवादी यूवक ता अध्यक्ष पै.अक्षय भांड,विद्यार्थी ता अध्यक्ष ईंद्रजीत रूपनवर,राष्ट्रवादी ता. युवती अध्यक्ष अँड किर्ती पालवे,राष्ट्रवादीओबीसी सेलचे ता.अध्यक्ष सोमनाथ पिसे यांच्या सह नातेपुते ग्रा. प. सरपंच सुनंदा लांडगे,उपसरपंच अतुल पाटील,उंबरे दहिगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर,भांब चे सरपंच पोपट सरगर,मारकडवाडीचे सरपंच अमित वाघमोडे उपस्थित होते.

या वेळी पाहुण्यांचे स्वागत डाॅ. ए. पी. वाघमोडे,प्रा ढोबळेसर,डाॅ रूपेश माने,डाॅ हणुमंत माने,नितीन माने एम डी सर यांनी सॅनिटायझर व मास्क देऊन स्वागत केले तर डाॅ स्मिता वाघमोडे यांनी प्रास्तावीक केले व ह.भ.प अमोल सुळ यांनी सुञसंचालण केले.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.