Type Here to Get Search Results !

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना व भगिनींना राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा आरती गव्हाळे-शेंडगे यांच्या कुटुंबाच्या वतीने ईदच्या दिल्या शुभेच्छा

Top Post Ad


रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना व भगिनींना राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा आरती गव्हाळे-शेंडगे यांच्या कुटुंबाच्या वतीने ईदच्या दिल्या शुभेच्छा 
बारामती प्रतिनिधी

    ईद निमित्त कोअर हाऊस व चंद्रमणीनगर मधील मुस्लिम कुटुंबाना  शीरखुर्मा बनविण्याचे साहित्याचे  वाटप केले.
आमराई येथील मुस्लिम समाजाचे पवित्र समजले जाणारे स्थळ राजबक्षाह दर्गा वडकेनगर , याठिकाणी गव्हाळे व शेंडगे कुटुंबातील सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंद बगाडे, वैभव सोनवणे, कैलास भाऊ शिंदे, सुनील आढाव ,तुषार गाडेकर , सागर नाना सोनवणे व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष मधुरा ठोंबरे-गव्हाळे, सुप्रिया शेंडगे यांच्या सोबत जाऊन दर्ग्यामध्ये मुस्लिम धर्मातील पवित्र चादर व फुलांचा शेरा अर्पण केला.
    तसेच रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांचा तीस दिवसांचा कडक उपवास असतो तो उपवास आज सोडण्यासाठी दर्ग्यामध्ये फळांचे वाटप केली. यावेळी  दर्ग्याचे ट्रस्टी नजीर (बाबा)  मुलानी यांनी कोरोना च्या संकटातून सर्व 
बारामतीकरांना मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली. व गव्हाळे शेंडगे कुटूंबियांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.