Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी;बारामतीतील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत उगडी तर अत्यावश्यक सेवा 24 तास: अध्यक्ष नरेंद्र गुजराथी

महत्वाची बातमी;बारामतीतील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत उगडी तर अत्यावश्यक सेवा 24 तास: अध्यक्ष नरेंद्र गुजराथी 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती त सोमवारी व्यापारी महासंघ व प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी

   मंगळवार दि. १५ पासून सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.

यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test