Type Here to Get Search Results !

अँड कैलास पठारे पाटील यांना “छत्रपती राजर्षी शाहूमहाराज जीवन गौरव पुरस्कार ” “सन्मानपत्र” जाहीर.

अँड कैलास पठारे पाटील यांना “छत्रपती राजर्षी शाहूमहाराज जीवन गौरव पुरस्कार ” “सन्मानपत्र” जाहीर.


भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र. अध्यक्ष: अँड.कैलास विश्वनाथ पठारे पाटील. पत्रकार क्षेत्रात व सामाजिक कार्याच्या अनेक क्षेत्रात कार्याची दखल घेऊन मुंबई येथील ‘साईज्ञानानंद ट्रस्ट बँगलोर आणि जनकल्याण मुंबई आयोजित कडून अँड कैलास विश्वनाथ पठारे पाटील- कायदा संरक्षण प्रदेश अध्यक्ष तथा प्रेस सचिव महाराष्ट्र राज्य- मानव अधिकार फाउंडेशन भारत. कार्यकारी संपादक- महाराष्ट्र राज्य: के एस न्यूज नेटवर्क टि वी मिडिया अँड वेब न्यूज. यांना “छत्रपती राजर्षी शाहूमहाराज जीवन गौरव पुरस्कार राज्यस्तरिय पुरस्कार सन्मानपत्र जून 2021 नुकतेच प्रदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test