Type Here to Get Search Results !

महासंसदरत्न,बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती साजरा.

महासंसदरत्न,बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती साजरा.
बारामती प्रतिनिधी

महासंसदरत्न व आदरणीय नेत्या,बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून ताईंना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
  यावेळी मा.जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती निता फरांदे,उपसभापती रोहित कोकरे, नगरपालिका गटनेते सचिन सातव,उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया चे सरचिटणीस प्रदिप जगदाळे,पुणे जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे, बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे,बारामती तालुका विद्यार्थी अध्यक्ष तुषार कोकरे, तालुका लीगल सेलचे अध्यक्ष रविंद्र माने,बारामती तालुका युवक अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे, बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आरती शेंडगे, बारामती तालुका सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण, मार्केट कमिटी चे अनिल खलाटे,जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधूभाऊ बल्लाळ,बाळासाहेब आगवणे, संगिता पाटोळे,सुवर्णा तावरे,दिपाली पवार,पै.माने वस्ताद,रणजित धुमाळ, शब्बीर शेख,पैगंबर शेख, वैभव पवार,सौरभ राऊत, सूर्यकांत पिसाळ आदींसह बारामती तालुक्यातील व शहरातील आजी-माजी पदाधिकारी व राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test