देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून भक्ती ताटे यांची नियुक्ती .
8 जून 2021 देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग A भक्ती कृष्णा ताटे या रुजू झाल्या असून या आधीचे वैद्यकीय अधिकारी सुमित सांगळे यांची बदली झाल्यावर त्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ पोपट खोसरे , दस्तगीर इनामदार ,अनिल कोल्हे ,कृष्णा ताटे, महेश ताटे महादेव घेगडे तसेच आरोग्य सहाय्यक कोकडे आप्पा, जांभळे दादा, ,फार्मसी ऑफिसर रुक्साणा तडवी वाहन चालक गणेश कोल्हे अजय घेगडे आदी मान्यवर उपस्थित होते, या वेळी बोरीबेल उपकेंद्र येथे नवीन रुजू झालेले आरोग्य सेवक भोसले यांचे आरोग्य केंद्रात तील अधिकारी यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी भक्ती ताटे या देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्यांदा च रुजू झाल्या आहेत यावेळी त्यांच्या सोबत त्याचे वडील कृष्णा ताटे उपस्थित होते देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्र त येणारे रुग्णाची योग्य ती तपासणी करून व्यवस्थित ओषध रुपचार केले जातील असे ताटे यांनी सांगितले
[