पाडेगावचे ग्रा.पं.सदस्य प्रवीण ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबीर; रक्तदात्यांना हेल्मेट भेट.
फलटण तालुक्यातील पाडेगाव ग्रा.पं.सदस्य प्रवीण ढावरे यांनी वाढदिवसानिमित्त उद्या रविवार दि २५/०७/२०२१ रोजी भव्य रक्तदान शिबीर पाडेगाव मधील विठठल मंदिर (ता- जि-सातारा)
सकाळी ९.०० ते ४.०० पर्यत आयोजन केले आहे.
"चला रक्तदान मोहिम राबवूया,
रक्तदान करुन जीव वाचवुया"
या संकल्पेतून आत्ताच्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रक्ताचे महत्त्व सर्वांनाच भासू लागल्याने हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी या निमित्ताने सांगितले व वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून हा उपक्रम राबवत असल्याचा मला आनंदच होणार आहे व त्यांनी इतरांनीही वाढदिवस साजरे न करता समाजप्रबोधनात्मक असे काही उपक्रम राबवावेत असेही ढावरे यांनी बोलताना सांगितले ,तर त्यानिमित्त रक्त दात्यांसाठी टू व्हीलर प्रवास करताना स्वसंरक्षणासाठी हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने त्यांनी "हेल्मेट" देत त्यातून एक संदेशही समाज्याला दिला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष अरविंद मेहता (जेष्ठ पत्रकार), किरण गोळे (वार्ताहार सकाळ)
तर , प्रमुख उपस्थिती अजय माळावे
(तालुका प्रतिनिधी दै पुढारी)
प्रशांत (दैनिक प्रभात ), दादासाहेब चोरमले
तर आयोजित कर्यक्रमासाठी ...
संपर्क...
7028894570 / 9922885928
(कार्याध्यक्ष महात्मा-एजुकेशन सोसायटी )
7387783578 / 9075463053
• स्थळ • विठठल मंदिर पाडेगाव ता-फलटण जि-सातारा