गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते समिती कक्षाचे उद्घाटन
पुणे, दि.१७:- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.