चिंताजनक ! बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =61. शहर-21 ग्रामीण-40.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (26/08/21) एकूण rt-pcr नमुने 379. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -22. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---98 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-.
कालचे एकूण एंटीजन -1345. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.33.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+13+33 =61. शहर-21 ग्रामीण-40.
एकूण रूग्णसंख्या-28394 एकूण बरे झालेले रुग्ण-27322. एकूण आज डिस्चार्ज--96 मृत्यू-- 714.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्य विभाग बारामती



