बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =65. शहर-20 ग्रामीण-45.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---70 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-.
कालचे एकूण एंटीजन -1533. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+06+19 =65. शहर-20 ग्रामीण-45. एकूण रूग्णसंख्या-28459 एकूण बरे झालेले रुग्ण-27400.
एकूण आज डिस्चार्ज--78 मृत्यू-- 714.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 49 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-बारामती आरोग्य विभाग



