दिलासादायक; बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=21. शहर-14 ग्रामीण-07.
कालचे शासकीय (29/09/21) एकूण rt-pcr नमुने 285. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-05. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---57 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1079. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.11.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 05+05+11=21. शहर-14 ग्रामीण-07.
एकूण रूग्णसंख्या-29913
एकूण बरे झालेले रुग्ण-28895.
एकूण आज डिस्चार्ज--12
मृत्यू-- 755.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती



