दिलासादायक-बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=30. शहर-16 ग्रामीण-14.
कालचे शासकीय (30/09/21) एकूण rt-pcr नमुने 299. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-10. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.
कालचे एकूण एंटीजन -1196. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.17.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+03+17=30. शहर-16 ग्रामीण-14.
एकूण रूग्णसंख्या-29943
एकूण बरे झालेले रुग्ण-28945.
एकूण आज डिस्चार्ज--50
मृत्यू-- 755.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती -आरोग्य विभाग बारामती



